राज्य मराठी विकास संस्था

विविध क्षेत्रांत होणारा मराठीचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे व मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी ही या संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. त्यांनुसार सर्व स्तरांवर मराठीचा विकास साधण्यासाठी संस्था स्वतंत्रपणे उपक्रम हाती घेते. भाषा व संस्कृतीच्या क्षेत्रांत मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या साहाय्यानेही काही उपक्रम संस्था पार पाडते.

उल्लेखनीय प्रकल्प

आंतरराष्ट्रीय मराठी मंच

मराठी ही भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील एक महत्त्वाची भाषा असून …
अमराठी भाषकांसाठी उपक्रम

अमराठी भाषकांसाठी उपक्रम

मुक्त स्वरुपातील सामग्री – माय मराठी अभ्यासक्रम राज्य मराठी विकास …
संगणक व मराठी

मुक्तस्रोत संगणकीय साधनांचे मराठीकरण

संगणकाद्वारे विविध कार्य करून घेण्यासाठी आज्ञावल्यांचा (प्रोग्रॅम वा सॉफ्टवेअर) वापर …
वऱ्हाडी बोलींचा शब्दकोश

वऱ्हाडी बोलींचा शब्दकोश

वऱ्हाडी बोली – शब्दकोश : खंड – १ वऱ्हाडी बोली …
मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन

मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन

मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन मराठी ही महाराष्ट्राची …
मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा व निबंध स्पर्धा

मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा व निबंध स्पर्धा

बृहन्महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी भाषकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक जाणिवेत वृद्धी व्हावी, …

महत्वाच्या सूचना

prev next

युनिकोड टंक

रंगवैखरी

दृकश्राव्य

श्राव्य पुस्तके

उत्तम संदर्भ साधने – निर्मिती अनुदान