राज्य मराठी विकास संस्था
विविध क्षेत्रांत होणारा मराठीचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे व मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी ही या संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. त्यांनुसार सर्व स्तरांवर मराठीचा विकास साधण्यासाठी संस्था स्वतंत्रपणे उपक्रम हाती घेते. भाषा व संस्कृतीच्या क्षेत्रांत मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या साहाय्यानेही काही उपक्रम संस्था पार पाडते.
उल्लेखनीय प्रकल्प

मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा व निबंध स्पर्धा

राज्य मराठी विकास संस्थेचे मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय

बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसाहाय्य योजना

देवनागरी टंकाविषयी पुस्तक

युनिकोड कार्यशाळा

भाषिक खेळ
महत्वाच्या सूचना
-
मराठी विकिपीडिया : परिचयात्मक सत्र
डिसेंबर 28, 2020मराठी विकिपीडिया : परिचयात्मक कार्यशाळा दि. ०१ जानेवारी २०२१
-
अक्षरयात्रा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारवैभव
डिसेंबर 10, 2020भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राज्य मराठी
-
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ( दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१ )
नोव्हेंबर 1, 2020 -
राज्यव्यापी पाढे पाठांतर स्पर्धा
नोव्हेंबर 1, 2020राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा.
-
मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा व निबंध स्पर्धा
ऑक्टोबर 21, 2020बृहन्महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी भाषकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक जाणिवेत वृद्धी