भारतीय अन्यभाषक, त्याचप्रमाणे परदेशी तरुण आणि प्रौढ व्यक्तींना मराठी भाषा शिकवण्यासाठी माय मराठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सर्वसमावेशक सामग्रीतून संवादात्मक, कृतीशील आणि निर्मितीक्षम अशा पायाभूत आधारावर ह्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असून मराठी भाषेचे काटेकोर पण परिणामकारक अध्यापन करण्याकरिता हा एक अद्ययावत पध्दतीने भाषा शिकवण्याचा प्रयत्न आहे.
जर्मन विभाग, मुंबई विद्यापीठ यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने, १) माय मराठी मुख्य अभ्याक्रम, २) माय मराठी लघुअभ्यासक्रम अशी दोन अभ्यासक्रमे उपलब्ध करून दिली आहेत.
माय मराठी मुख्य अभ्यासक्रम
माय मराठी अभ्यासक्रम - १ माय मराठी अभ्यासक्रम - २ माय मराठी अभ्यासक्रम - ३ माय मराठी अभ्यासक्रम - ४ माय मराठी अभ्यासक्रम - ५ माय मराठी अभ्यासक्रम - ६
माय मराठी अभ्यासक्रम – १ श्राव्यधारिका
माय मराठी अभ्यासक्रम – २ श्राव्यधारिका
माय मराठी अभ्यासक्रम – ३ श्राव्यधारिका
माय मराठी अभ्यासक्रम – ४ श्राव्यधारिका
माय मराठी लघुअभ्यासक्रम