मराठी लेखन मार्गदर्शिका – यास्मिन शेख

सर्वसामान्य नागरिक, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, मराठी भाषा शिकणाऱ्या अन्य भाषक व्यक्ती, दूरचित्रवाणीपटावर लेखन करणारे कलावंत, पाट्या रंगवणारे रंगारी, टंकलेखक, संगणकावर अक्षरजुळणी करणारे जुळारी अशा सर्वांना मराठीत लेखन करण्यासाठी बिनचूक मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक

प्रथम आवृत्ती – जून १९९७ दुसरी आवृत्ती – जानेवारी १९९९ | पृष्ठे – १८२ | मूल्य ८० रुपये.

अभिप्राय द्यायला विसरू नका!

Close Menu