महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत राज्य मराठी विकास संस्थेद्वारे पहिले बाल मराठी संमेलन हे दिनांक १६ व १७ मार्च २०२६ या कालावधीत सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे पार पडले.

या संमेलनाची माहिती सांगणारी एक चित्रफित….

 

अभिप्राय द्यायला विसरू नका!