प्रतिवर्षी दि. १ ते १५ जानेवारी, ह्या कालावधीत मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त राज्य मराठी विकास संस्थेकडून महाराष्ट्रात विविध ठिकाणी मराठी विकिपीडियाविषयक जागृती करणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.

मराठी विकिपीडियाविषयक जागृती करणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन सन २०१७ पासून करण्यात येत असून २०१७ ते २०१९ या कालावधीत मुंबई, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, पुणे, जळगाव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, रायगड, नागपूर, नांदेड, वाशिम, अहमदनगर, नाशिक ह्या जिल्ह्यांतील निवडक महाविद्यालये व विद्यापीठे ह्यांत एकूण ५३ कार्यशाळा राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित केल्या आहेत.

 

सन २०१७ मधील मराठी विकिपीडिया कार्यशाळांचा तपशील व दुवा – https://mr.wikipedia.org/s/48ug

अ.क्र. दिनांक विद्यापीठे/महाविद्यालये/संस्था
०४/०१/२०१७ मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
०६/०१/२०१७ वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर
०७/०१/२०१७ महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर
१२/०१/२०१७ मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी परिसर, कलिना, मुंबई
१८/०१/२०१७ विलिंग्डन महाविद्यालय, सांगली
१९/०१/२०१९ मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
१९/०१/२०१७ इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च, जळगाव
२०/०१/२०१७ मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
१०/०१/०१७ दयानंद महाविद्यालय, सोलापूर
१० २२/०२/२०१७ कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
११ ०७/०४/२०१७ मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

 

सन २०१८ मधील मराठी विकिपीडिया कार्यशाळांचा तपशील दुवा – https://mr.wikipedia.org/s/48u9

अ.क्र. दिनांक विद्यापीठे/महाविद्यालये/संस्था
०२/१/२०१८ जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
३ ते १२ /१/२०१८ दयानंद महाविद्यालय, सोलापूर
५ /१/ २०१८ विलिंग्डन महाविद्यालय, सांगली
५ /१/२०१८ बलभीम महाविद्यालय, बीड
५ /१/२०१८ वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर
८ /१/२०१८ उदयगिरी महाराष्ट्र महाविद्यालय, उदगीर
९ /१/२०१८ मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
९ /१/२०१८ मराठी विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा
१० /१/२०१८ व्यंकटेश महाजन महाविद्यालय, उस्मानाबाद
१० १० /१/२०१८ शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद
११ १० /१/२०१८ गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
१२ ११ /१/२०१८ जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग
१३ ११ /१/२०१८ मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई
१४ १५ /१/२०१८ मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
१५ १५/१/२०१८ डी. जी. रुपारेल महाविद्यालय, माटुंगा, मुंबई
१६ २५/१/ २०१८ डी. जी. रुपारेल महाविद्यालय, माटुंगा, मुंबई
१७ १६/३/ २०१८ राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
१८ १७/३/२०१८ दयानंद कला महाविद्यालय, लातूर

 

सन २०१९ मधील मराठी विकिपीडिया कार्यशाळांचा तपशील व दुवा – https://mr.wikipedia.org/s/48gs

अ.क्र दिनांक विद्यापीठे/महाविद्यालये/संस्था
३/०१/२०१९ चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली
२४/१/२०१९ महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर
१२५/१/२०१९ श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे
६/१/२०१९ आर.एन. चांडक आर्ट्स, जेडीबी कॉमर्स, एनएस चांडक विज्ञान महाविद्यालय, नाशिकरोड
७/१/२०१९ तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय
७/१/२०१९ वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर
८/१/२०१९ बलभीम महाविद्यालय, बीड
८/१/२०१९ मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
९/१/२०१९ श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा
१० १०/१/२०१९ राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
११ १०/१/२०१९ दयानंद महाविद्यालय, सोलापूर
१२ १०/१/२०१९ कला व वाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी
१३ ११/१/२०१९ दयानंद कला महाविद्यालय, लातूर
१४ ११/१/२०१९ व्ही.एन.नाईक आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज, नाशिक
१५ ११/१/२०१९ पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ
१६ १२/१/२०१९ न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, अहमदनगर
१७ १५/१/२०१९ कन्हैयालाल रामचंद्र इन्नाणी महाविद्यालय, कारंजा (लाड), जि. वाशीम
१८ ७/१/२०१८ विश्वासराव रणसिंग कॉलेज, कळंब, जि. सोलापूर
१९ ११/१/२०१९ इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स, पुणे
२० १४/१/२०१९ सेंट झेवियर्स तंत्रशिक्षण संस्था बांद्रा
२१ १५/१/२०१९ मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ
२२ २५/१/२०१९ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उपकेंद्र, लातूर
२३ २२/२/२०१९ मराठी विभाग, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर
२४ ११/१/२०१९ राज्य मराठी विकास संस्था, मुंबई

 
सन २०१७ ते २०१९ ह्या वर्षांत आयोजित विकिपीडिया संपादन कार्यशाळांचा दुवा – https://mr.wikipedia.org/s/2zbj

मराठी विकिपीडिया : परिचयात्मक कार्यशाळा – दि. ६ नोव्हेंबर २०२०

अधिक माहितीसाठी – https://rmvs.marathi.gov.in/1973

 

अभिप्राय द्यायला विसरू नका!