विज्ञानप्रसार, दिल्ली ह्या संस्थेच्या विज्ञानविषयक लोकलक्ष्यी अशा ५ पुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्याचे काम राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी विज्ञान परिषद ह्यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत चालले आहे. या मालिकेतील ‘ का ? आणि कसे ? आणि ‘ तारकांशी मैत्री’ ही दोन पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. सर्वसामान्य व्यक्तींना कळेल अशा सोप्या रीतीने विज्ञानातील तत्त्वे या पुस्तकांतून स्पष्ट करण्यात आली आहेत.

अभिप्राय द्यायला विसरू नका!