संस्थेच्या विविध प्रकल्पांकरिता प्रकल्प सहाय्यक-२, संगणक सहाय्यक-२, समन्वयक-१, डेटा एंट्री ऑपरेटर-१ व मदतनीस इतकी पदे पूर्णत: कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी दि.०३.०२.२०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. काही प्रशासकीय कारणामुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे.

माहिती

राज्य मराठी विकास संस्था, मुंबई ही मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांच्या विकासाला प्रोत्साहन देणारी एक स्वायत्त संस्था आहे. संस्थेच्या विविध प्रकल्पांकरिता भरावयाच्या पदांसाठी दि. ०३ फेब्रुवारी २०२२ रोजी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीप्रमाणे सर्व पदांबाबतचा तपशील, त्यासाठीची अर्हता व मानधन इत्यादींची अधिक माहिती, अटी व शर्तींसाठी सोबत जोडलेली पी.डी.एफ. धारिका पहावी.
अधिक माहिती व तपशील
संबंधीत इतर लेख..