स्वातंत्र्यापासूनचे भारताचे राजकारण
अनुवादक – अभय दातार / विवेक घोटाळे
प्रथम आवृत्ती – फेब्रुवारी २०१४ | पृष्ठे १८२ | मूल्य ३५६
पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स् इन्डिपेन्डन्टस् या इंग्रजी पुस्तकाचे भांषातर. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवीन–राष्ट्र-उभारणी व लोकशाही व्यवस्था स्थापन करण्यात आलेली आव्हाने, त्यातून काढलेला मार्ग, परराष्ट्र धोरणाची जडणघडण, कॉंग्रेसच्या व्यवस्थेसमोरील आव्हाने आणि १९९० नंतरच्या बदलत्या भारतातील राजकारण इ. विषयांची माहिती देणारे पुस्तक.