विद्यार्थ्याला केंद्रस्थानी मानून हसत खेळत शिक्षण देण्याचा मार्ग दाखविणारे तसेच भाषा शिक्षण, शिक्षणव्यवस्था यांविषयींच्या मतांचा पुनर्विचार करायला भाग पाडणारे पुस्तक.

पुनर्मुद्रण- फेब्रुवारी २०१३ | पृष्ठे – १९२ | मूल्य १८५ रुपये.

अभिप्राय द्यायला विसरू नका!

Close Menu
Skip to content