सूचना
पुस्तकांचे गाव भिलार या प्रकल्पांतर्गत विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या बोधचिन्ह असलेल्या वस्तू (मग) यांची छपाईसाठी सोबत दिलेल्या अटी-शर्ती व तक्त्यात नमूद केलेल्या विधीनिर्देशाप्रमाणे छपाई करावयाची आहे. त्यासाठी नामांकित पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
कामाची व्याप्ती (SCOPE OF WORK) खालीलप्रमाणे –
खरेदी करावयाचे साहित्य-
| अ.क्र. | वस्तूचा तपशील | संख्या | छपाई दर प्रती नग (रुपये)
सर्व करांसहीत |
छपाई दर एकूण (रुपये) सर्व करांसहीत |
| १ | प्रकल्पाचे बोधचिन्ह असलेला मग –
11 OZ कॉफी मग, ओव्हन मग. त्यावर छपाई करायचा नमूना संस्थेकडून पुरवला जाईल. |
१००० |
अटी, शर्ती व दरपत्रकांचा नमुना सोबत जोडला आहे. त्याच नमुन्यात दरपत्रक सादर करावे. दरपत्रके दिनांक २२.१२.२०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या कार्यालयास प्राप्त होतील अशा प्रकारे पाठवावी. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता दरपत्रके उघडण्यात येतील. दरपत्रके उघडण्याचा वेळ आणि दिनांक बदल करण्याचे अधिकार संचालक, राज्य मराठी विकास संस्था यांना राहतील. त्यावाबतची पूर्वसूचना संबंधितांना मोबाईलद्वारे कळविण्यात येईल.
नोटीस/नमूना/अटी व शर्ती (मग छपाई)
