दलित-ग्रामीण साहित्य शब्दकोश या प्रकल्पाचाच हा एक भाग असून त्यामध्ये दलित व ग्रामीण साहित्यकृतींमधून आलेल्या विविध विधी, रूढी, प्रथा, परंपरा, श्रद्धा, समजुती, सण-उत्सव, नवस-सायास, दैवत, लोकाचार इत्यादी विषयांच्या अनुषंगाने सांस्कृतिक संदर्भ असलेल्या अनेक संकल्पनांचे संकलन करून त्यांची सचित्र स्पष्टीकरणात्मक माहिती या कोशातून दिलेली असून हा कोश प्रकाशित करण्यात आला आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!