संगणकाच्या कळफलकावरील युनिकोड संकेतप्रणाली

संगणकाच्या  युनिकोड संकेतप्रणालीमुळे संगणकावर आणि महाजालावर मराठी मजकुराची देवाणघेवाण आणि इतर प्रक्रिया सहजसोप्या झाल्या आहेत.

संगणकावर युनिकोड-आधारित मराठीचा गुणवत्तापूर्ण वापर करता यावा ह्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने युनिकोड प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. आजपर्यंत संस्थेमार्फत दहा कार्यशाळाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

युनिकोड पत्रक [ pdf ]

अभिप्राय द्यायला विसरू नका!