तारकांशी मैत्रीतारकांशी मैत्री
(‘हॅलो स्टार्स’ – या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर)
लेखक – उषा श्रीनिवास
भाषांतरकार – प्रदीप नायक
प्रथम आवृत्ती – मे २०१४ | पृष्ठे ८३ | मूल्य ३२९

या पुस्तकात तारे, तारकासमूह, त्यांच्या निरीक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती ह्यांची माहिती सोप्या आणि रंजक रीतीने देण्यात आली आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!