का? आणि कसे?का? आणि कसे?
(‘क्यों? और कैसे?’ – या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर)
लेखक – पार्थ घोष व इतर
अनुवादक – श्रीमती संध्या पाटील-ठाकूर
प्रथम आवृत्ती- फेब्रुवारी २०१३ | पृष्ठे ५७ | मूल्य १५५

या पुस्तकात शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर शिकवण्यात येणाऱ्या वैज्ञानिक तत्त्वांची पुनर्भेट घडवून आणलेली आहे. आपण शिकलेली वैज्ञानिक तत्त्वे आपल्या आजूबाजूच्या वस्तूंतून, घटनांमधून कशी प्रत्ययाला येतात हे ह्या पुस्तकात उत्तम रीतीने दाखवलेले आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!