भारतीय इतिहासातील काही अभ्यास विषय
अनुवादक – जास्वंदी वांबूरकर – उटगीकर
प्रथम आवृत्ती – मे २०१४ | पृष्ठे १२० | मूल्य ४१८
थीम्स् इन इंडियन हिस्ट्री – पार्ट I – या इंग्रजी पुस्तकाचे भांषातर. या पुस्तकात असणाऱ्या एकूण चार भागांतून प्राचीन भारतीय इतिहासाची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. प्राचीन भारतातील सिंधू संस्कृतीपासून ते इ . स. च्या सहाव्या शतकापर्यंतची भारतातील अर्थव्यवस्था, राजकीय जीवन, वर्णव्यवस्था, ग्रामीण जीवन, धार्मिक चालीरीती आदि क्षेत्रांत झालेल्या बदलांचीही माहिती रंजकपणे दिलेली आहे.