प्रशासनिक मराठी भाषेचा विकासप्रशासनिक मराठी भाषेचा विकास
लेखक – गीता भागवत
प्रथम आवृत्ती – डिसेंबर १९९६

प्रशासनिक लेखन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर सूचनांसह, प्रशासनिक मराठीचा वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास. विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्या वा. वि. मिराशी स्मृती वैचारिक लेखन पुरस्कारासह १९९७ इतर दोन पुरस्कार.

डाऊनलोड करा [ pdf ] डाऊनलोड करा [epub]

अभिप्राय द्यायला विसरू नका!