संगणकीय क्रांतीमुळे उपलब्ध झालेल्या नव्या साधनांवर संस्थेची प्रकाशने उपलब्ध व्हावीत या हेतूने संस्थेच्या ६७ प्रकाशनांचे इ-बुक स्वरूपात रूपांतर करण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. संस्थेची ही प्रकाशने इ-पब, पीडीएफ अशा विविध संगणकीय पुस्तक स्वरूपांत संगणक, इ-बुक-रीडर, टॅब, सहध्वनिसंच (सेलफोन) अशा विविध यंत्रांवरही सहजपणे वाचण्यासाठी उपलब्ध होत आहेत. सध्या संस्थेची १६ प्रकाशने संस्थेच्या संकेतस्थळावर (https://rmvs.marathi.gov.in/category/publications) उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत.

अभिप्राय द्यायला विसरू नका!