“अशोक केळकर भाषा अभ्यासक” पुरस्कार आणि “मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार” ह्या पुरस्कारांसाठी शिफारशी मागवणे, त्यांतून निवड करण्याची कार्यवाही करून पुरस्कार प्रदान करणे. या अनुषंगाने भाषेचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी २७ फेब्रुवारी, या मराठी भाषा गौरव दिनी सन्मान केला जातो.

अभिप्राय द्यायला विसरू नका!