पुस्तकांचं गाव विस्तार योजनेतंर्गत अंकलखोप(औंदुबर), ता. पलूस, जि. सांगली येथे पुस्तकांच्या सुसज्य दालन निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध साहित्य पुरवठा करणाऱ्या विविध इच्छुक पुरवठादार यांच्याकडून राज्य मराठी विकास संस्था सोबत जोडलेल्या नोटीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजदरपत्रके मागवित आहे. 

इच्छुक पुरवठादार यांनी सदर अंदाजदरपत्रके राज्य मराठी विकास संस्था कार्यालय, मुंबई येथे दिनांक १२ सप्टेंबर २०२३ ते २० सप्टेंबर २०२३ या कालावधीत सायं. ५.०० वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात सादर करावीत. त्यानंतर आलेल्या अंदाजदरपत्रकांचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी सोबत जोडलेली सूचना पहावी.

सूचना

अभिप्राय द्यायला विसरू नका!