राज्य मराठी विकास संस्था (महाराष्ट्र शासन पुरस्कृत) एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, ३, महापालिका मार्ग, धोबीतलाव, मुंबई – ४००००१ दूरध्वनी : (०२२) २२६३१३२५ / २२६५३९ ६६ ई-टपाल : rmvsmumbai@gmail.com; rmvs_mumbai@yahoo.com |
|||||
ई-निविदा सुचना क्र. ३/२०२२-२३ खालील कामासाठी राज्य मराठी विकास संस्था मराठी चित्रपट क्षेत्रातील आस्थापने कडून मोहोरबंद निविदा मागवित आहे. |
|||||
अ.क्र. | कामाचा तपशील | कामाची अंदाजित रक्कम | निविदेची किंमत | बयाणा रक्कम | विधिग्राह्य कालावधी |
१ | प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर व कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या नाट्यमय लघुपटाची निर्मिती करणे. | रु.८० लक्ष | रु.१०,०००/- | रु. १ लक्ष | ७५ दिवस |
निविदा सूचना व निविदा प्रपत्र महाराष्ट्र शासनाच्या https://mahatenders.gov.inया संकेतस्थळावर दि. १२.०५.२०२२ ते दि. २६.०५.२०२२ सकाळी ११.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहेत. निविदा इच्छुकांसाठी सविस्तर माहिती संस्थेच्या https://rmvs.marathi.gov.in या संकेतस्थळावर अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर निविदेच्या ऑनलाईन फॉर्मची किंमत रु. १०,०००/-तसेच इसारा रक्कम रु. १,००,०००/- इतकी राहील. |
|||||
पहिली मुदतवाढ – दि. २७/०५/२०२२ पासून ०२/०६/२०२१ पर्यंत
सुचना :- वरील कामाकरिता राज्य मराठी विकास संस्थेद्वारे इ-निविदेचा कालावधी दि. ०२/०६/२०२२ पासून ०९/०६/२०२१ पर्यंत ७ दिवसांसाठी वाढविण्यात येत आहे. |
