राज्य मराठी विकास संस्था

(महाराष्ट्र शासन पुरस्कृत)

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, ३, महापालिका मार्ग,

धोबीतलाव, मुंबई – ४००००१

ई-टपाल : rmvsmumbai@gmail.com; rmvs_mumbai@yahoo.com

ई-निविदा सुचना क्र. १/२०२२-२३

( मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून ई निविदा मागविण्याबाबत )

राज्य मराठी विकास संस्था, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, ३, महापालिका मार्ग, धोबीतलाव, मुंबई – ४०० ००१  या कार्यालयात काही पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यासाठी मनुष्यबळ पुरविणाऱ्या नोंदणीकृत व अनुभवी यंत्रणांकडून इ निविदा मागविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने तपशीलवार जाहिरात, इ निविदा भरण्यासाठी अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाच्या http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

निविदेचे वेळापत्रक

माहिती तपशील
ई-निविदा प्रसिद्ध दिनांक ०७ एप्रिल, २०२२
ई-निविदा सादर करण्याचा कालावधी दिनांक ०७ एप्रिल ते १९ एप्रिल, २०२२ दुपारी ०३.०० पर्यंत
ई-निविदा पूर्व बैठक (संस्थेच्या कार्यालयात) दिनांक १३ एप्रिल, २०२२ सकाळी ११.०० वाजता.
तांत्रिक लिफाफा उघडण्याचा दिनांक, वेळ दिनांक २२ एप्रिल, २०२२ सकाळी ११.०० वाजता
वित्तिय लिफाफा उघडण्याचा दिनांक व वेळ संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

टीप उपरोक्त दिनांक व वेळेमध्ये बदल होऊ शकतो. सर्व बदलाचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर संकेतस्थळावर नमूद केलेल्या सर्व तारखा व वेळ अंतिम असेल. तरी निविदाधारकांनी याची नोंद घ्यावी. निविदा इच्छुकांसाठी सविस्तर माहिती संस्थेच्या https://rmvs.marathi.gov.in या संकेतस्थळावर अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर निविदेच्या ऑनलाईन फॉर्मची किंमत रु. ३,०००/-तसेच इसारा रक्कम रु. ५०,०००/- इतकी राहील.

ई-निविदा माहिती [ pdf ]

 

अभिप्राय द्यायला विसरू नका!