राज्य मराठी विकास संस्था

(महाराष्ट्र शासन पुरस्कृत)

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, ३, महापालिका मार्ग,

धोबीतलाव, मुंबई – ४००००१ दूरध्वनी : (०२२) २२६३१३२५ / २२६५३९ ६६

ई-टपाल : rmvsmumbai@gmail.com; rmvs_mumbai@yahoo.com

ई-निविदा सुचना क्र. १/२०२२-२३

खालील कामासाठी राज्य मराठी विकास संस्था एंटरटेनमेंट आणि मीडिया क्षेत्रातील आस्थापने कडून मोहोरबंद निविदा मागवित आहे.

अ.क्र. कामाचा तपशील कामाची अंदाजित रक्कम निविदेची किंमत बयाणा रक्कम विधिग्राह्य कालावधी
अभिजात मराठी जनअभियान -टप्पा दुसरा कार्यान्वित करणे रु.७१ लक्ष रु.१०,०००/- रु. १ लक्ष ४० दिवस
 

निविदा सूचना व निविदा प्रपत्र महाराष्ट्र शासनाच्या https://mahatenders.gov.inया संकेतस्थळावर दि. ६.४.२०२२ ते दि. २१.४.२०२२ दुपारी ३.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहेत. निविदा इच्छुकांसाठी सविस्तर माहिती संस्थेच्या https://rmvs.marathi.gov.in या संकेतस्थळावर अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर निविदेच्या ऑनलाईन फॉर्मची किंमत रु. १०,०००/-तसेच इसारा रक्कम रु. १,००,०००/- इतकी राहील.

इ-निविदा माहिती [ pdf ]
वृत्तपत्र जाहिरात – दि. ०६ एप्रिल २०२२ ( लोकसत्ता , Indian Express)

अभिप्राय द्यायला विसरू नका!