Post published:सप्टेंबर 15, 2021 Post category:अवांतर Post comments:0 Comments राज्य मराठी विकास संस्थेमध्ये वाहनचालक या पदाकरिता वाहन चालविण्याचा अनूभव असलेल्या व्यक्तीची ठोक मानधन तत्वावर करार पद्धतीने नियुक्ती करणेबाबतची जाहिरात. अधिक माहिती, अटी व शर्तीसाठी सोबत जोडलेली जाहिरात (पीडीएफ धारिका) पहावी. जाहिरात संबंधीत इतर लेख.. अभिप्राय द्यायला विसरू नका!Cancel reply